कणकवलीत भाजपा च्या वतीने शासकीय योजनांच्या लाभासाठी मोफत शिबीर

25 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे आयोजन

लाभ घेण्याचे बूथ अध्यक्ष परेश परब यांचे आवाहन

भारतीय जनता पार्टी, कणकवली शहर बुथ क्रमांक – २८९ च्या वतीने आयोजित
शासकीय योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये
वयोश्री योजना व इतर योजनांची माहिती आणि नोंदणी केली जाणार आहे. 25 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून
संतोष राणे यांच्या घरी,
नागेश्वर मंदिराजवळ, टेंबवाडी येथे हे शिबीर होणार आहे. अधिक माहितीसाठी
संपर्क – सागर राणे – ७८४१८७८४०६
शिशिर परुळेकर – ९४२२१४६१४६ यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बूध अध्यक्ष परेश परब यांनी केले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!