आचरा हिर्लेवाडी शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आचरा हिर्लेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थाना या प्रशालेचे माजी विद्यार्थी अतुल लवू मालडकर व त्यांची कन्या कु. ईरा अतुल मालडकर यांचे मार्फत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
*या वेळी माघी गणेश मंडळ हिर्लेवाडीचे अध्यक्ष लवू मालडकर तसेच हिर्लेवाडी विकास मंडळ अध्यक्ष पांडुरंग वायंगणकर ग्रामस्थ विनोद मूणगेकर, महेश तांडेल सौ ओवी अक्षय मालडकर आदी उपस्थित होते.
त्यांच्या या सहकार्याबद्दल हिर्लेवाडी शाळेच्या शिक्षक पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!