वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म.वि. केसरकर हायस्कूल चा दहावीचा निकाल १००%

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित
शेठ म.वि. केसरकर हायस्कूल वारगाव चा मार्च 2024 चा दहावीचा निकाल 100℅. लागला असून
प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे
1) निशांत विजय घाडी 80%
2) तन्मय विलास तळेकर 79.60%
3) चिन्मयी दिपक ताम्हणकर 77%
सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष मा. शांताराम केसरकर, सरचिटणीस मा. अनंत नर, कार्याध्यक्ष मा. विजय केसरकर,मुख्याध्यापक वाळके सर आणि सर्व पदाधिकारी मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.