औदुंबर प्लाझा कुडाळ येथे भटक्या कुत्र्यांनी पाठ घेतल्याने अपघात

कुडाळ श्री.सचिन श्रीधर काजरे सदर व्यक्ती कुडाळ शहरातील मालवण रस्त्यावर सोमवार दिनांक ६ मे ला रात्री ठीक ११ च्या सुमारास कामावरून सुटून घरी सायकलीने जाताना. औदुंबर प्लाझा कुडाळ येथे भटक्या कुत्र्यांनी पाठ घेतल्याने ह्यांचा अपघात झाला. सध्या कुडाळ शहरात रात्री कुत्र्यांचा उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने ह्या भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करावेअशी मागणी ग्रामस्था कडून होत आहे





