त्‍नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघात दुपारी ५ पर्यंत ५३. ७५ टक्‍के मतदान…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा दुपारी ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ५९. ०९ टक्के एवढे मतदान झाले. तर रत्नागिरी मतदारसंघात ४९. ८३ टक्के एवढे मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी अशी आहे. चिपळूण ५२. ६२ टक्के, रत्नागिरी ४९.८३ टक्के, राजापूर ४७.३१ टक्के, कणकवली ५५.१४ टक्के, कुडाळ ५९.०९ टक्के, सावंतवाडी ६०.०३ टक्के

error: Content is protected !!