त्रिंबक महापूरुष मंदिरात ८डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह

त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात शुक्रवार ८डिसेंबर रोजी सात प्रहराच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापूरुष प्रा.भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी तर्फे करण्यात आले आहे ‌

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!