राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट

वृद्धाश्रम प्रशासनाकडून समाधान व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी असलदे येथिल दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष राजू पावसकर, अनिस नाईक, विलास गावकर,सुभाष उर्फ बाबू सावंत, इम्रान शेख, अमित केतकर, निशिकांत कडूलकर, सतीश पातडे आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





