*करमाळा तालुक्यातील राजेवाडी बीड करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उ बा ठा शिवसेना गटाने होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा तालुक्यातील राजेवाडी बीड करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात उद्धव ठाकरे शिवसेना गटाने होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख गणेश राणे यांचा सत्कार करण्यात आला गणेश राणे यांच्या मार्गदर्शकाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माढा लोकसभा पक्षनिरीक्षक राहुल चव्हाण पाटील साहेब यांच्या उपस्थितीत मिळावा झाला करमाळा तालुक्यातील राजेवाडी वीट करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॉप भाजी मंडई शेटफळ उमर मरड केम इत्यादी ठिकाणी होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तालुकाप्रमुख काका लावंड शाहू दादा फरतडे शहर प्रमुख प्रवीण कटारिया युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे युवा सेना शहरप्रमुख कैलास राक्षे करमाळा महिला अध्यक्ष वर्षाताई चव्हाण केमेश्वर महिला युवती गौरी मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
सुजल राणे मुंबई





