आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

आमदार नितेश राणेंनी केले अभिवादन

कणकवली पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कणकवली कार्यालयात आमदार नितेश राणे उपस्थित राहून पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेता पुष्प हार घालून अभिवादन केले. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री बँक संचालक विठ्ठल देसाई, शहर अध्यक्ष अण्णा कोदे. जिल्हा कार्यकारणी सदस्य शिशिर परुळेकर अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर शक्ती केंद्र प्रमुख महेश सावंत, संदीप भोसले, उप सरपंच स्वप्रीत चिंदरकर, उप सरपंच प्रज्वल वर्दम किरण जाधव, सुभा मातांडकर, अचित कदम, सागर राणे, नितीन गावकर, प्रशांत राणे अमजद शेख सिद्धेश तळगावकर, महेश मेस्ती उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!