हरकुळ खुर्द चव्हाण वाडी इथे श्रमदान.

कणकवली/मयुर ठाकूर

जयभवानी कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ चव्हाणवाडी हरकुळ खुर्द (रजि).
यांच्या विद्यमाने हरकुळ खुर्द चव्हाणवाडी ते बौद्धवाडी डांबरी रस्ता लगतची वाढलेली दोन्ही बाजूची झाडी मारण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले. त्यावेळी उपस्थित
मंडळाचे अध्यक्ष श्री. मंगेश प्र.चव्हाण तसेच मंडळाचे .
रुपेश चव्हाण ,सचिन चव्हाण, आकाश चव्हाण, राकेश भोसले , आदेश भोसले , प्रकाश चव्हाण , श्रेयश भोसले , अथर्व चव्हाण हे सर्व सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!