36 वर्षाच्या सक्रिय राजकीय वाटचालीनंतर राजू शेट्ये यांचा राजकारणातून संन्यास

शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदी होते कार्यरत राजु शेट्ये यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटात खळबळ शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. या…

Read More36 वर्षाच्या सक्रिय राजकीय वाटचालीनंतर राजू शेट्ये यांचा राजकारणातून संन्यास

जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची १८ रोजी सर्वसाधारण सभा

ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे,एनटी प्रवर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या अराजकीय समाज संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० ते सायं.६.३० या वेळेत…

Read Moreजिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची १८ रोजी सर्वसाधारण सभा

मच्छीमार गोट्या परब याला भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली मदत…

नरकचतुर्थीच्या पहाटेला शिरोडा, केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण उर्फ गोटया परब यांच्या मच्छी व्यवसायाच्या शेड मधील ठेवलेल्या जाळया, होडी व इतर साहित्य याला आकस्मित आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब, प्रथमेश तेली यांनी…

Read Moreमच्छीमार गोट्या परब याला भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली मदत…

बाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे प्रथम

बालदिन निमित्त एस के प्रॉडक्शन हाऊसचे आयोजन लवकरच आंतराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल निलेश जोशी । कुडाळ : एस के प्रॉडक्शन हाऊस यांच्यावतीने १४ नोव्हेंबर या बाल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे याने प्रथम क्रमांक पटकावला.…

Read Moreबाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे प्रथम

झारापमधे बालदिन उत्साहात

प्रतिनिधी । कुडाळ : निरागसता,, खळखळता उत्साह ,कायम उत्सुकता आणि अद्भुततेचे वेड याने बालपण भारावलेले असते. या गुणावर शाबासकीची थाप देण्यासाठी,लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. मात्र “रोजचा दिन” हा बालदिन होण्याची गरज असल्याचे मत झाराप सरपंच दक्षता…

Read Moreझारापमधे बालदिन उत्साहात

फळपीक विमा योजना कवच भरपाई पासून सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची शक्यता;

तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन: रुपेश राऊळ सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी फळ पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विम्याचे कवच मिळाले पण अजून पैसे जमा झाले नाहीत. तात्काळ पैसे विमा कंपनीने जमा केले नाहीत तर अधिकाऱ्यांची दिवाळी गोड तर शेतकऱ्यांची…

Read Moreफळपीक विमा योजना कवच भरपाई पासून सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची शक्यता;

दिपावली पाडवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचा दिपावली पाडवा दर वर्षी बारामतीत साजरा होत असतो. दिपावली पाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक शरद पवार यांची घेण्यासाठी, त्यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी बारामतीला येतात. शरद पवार ही आलेल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेऊन…

Read Moreदिपावली पाडवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट

भाजप कार्यकर्त्यांची धनगर बांधवांसोबत दिवाळी

फराळासह केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची दिली माहिती निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनावरून व माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार भाजपा कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या वर्षीची दिवाळी नेरूर येथील…

Read Moreभाजप कार्यकर्त्यांची धनगर बांधवांसोबत दिवाळी

दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

तेंडोलकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर निलेश जोशी । कुडाळ : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली- हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका) रघुनाथ तेंडोलकर यांना…

Read Moreदशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

आडेली येथील नृत्य स्पर्धेत मृणाल, पूर्वा, दुर्वा विजेत्या

उत्कर्ष मंडळाची जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा प्रतिनिधी । कुडाळ : आडेली येथील जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत पूर्वा मेस्त्री दुर्वा पावसकर विजेत्या ठरल्या. उत्कर्ष कार्यकारी मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर आडेली यांच्या वतीने दिपावली शो टाईम चे आयोजन करण्यात आले…

Read Moreआडेली येथील नृत्य स्पर्धेत मृणाल, पूर्वा, दुर्वा विजेत्या

नैतिकता आणि प्रामाणिकतेचा वस्तुपाठ म्हणजे मधु दंडवते – उमेश गाळवणकर

कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रा. मधू दंडवते यांचा स्मृतिदिन साजरा प्रतिनिधी । कुडाळ : “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, नैतिकता व प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असणारी, निष्कलंक महान विभूती म्हणजे मधु दंडवते होय. .कोकण रेल्वे मार्फत कोकणच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे माजी रेल्वेमंत्री माजी…

Read Moreनैतिकता आणि प्रामाणिकतेचा वस्तुपाठ म्हणजे मधु दंडवते – उमेश गाळवणकर

धगधगत्या मशालींनी उजळला किल्ले रायगड

श्री शिवचैतन्य सोहळ्यासाठी शेकडो मावळे रायगडावर प्रतिनिधी । कुडाळ : श्री शिवचैतन्य सोहळ्याच्या निमित्ताने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी  रायगड किल्ला धगधगत्या मशालीनीं, उजळला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त पारंपारिक वेषात किल्ले रायगडावर उपस्थित होते.श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,…

Read Moreधगधगत्या मशालींनी उजळला किल्ले रायगड
error: Content is protected !!