मालवण काळसे बागवाडीवमद्ये अनधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्या होड्या पकडल्या

कर्ली खाडीत भर रात्री रंगला थरार शेकडो ग्रामस्थ जमले नदीपात्रात वाळू उत्खननास बंदी असताना सुरू होत उत्खनन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे मात्र यावर प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. मात्र मालवण मधील काळसे बागवाडी येथील ग्रामस्थ…

Read Moreमालवण काळसे बागवाडीवमद्ये अनधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्या होड्या पकडल्या

जि.प माजी अध्यक्ष संदेश सावंत व जि.प.माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्या माध्यमातून भात बियाणे वाटप

भिरवंडे खलांतर – गांधीनगर येथील शेतकऱ्यांसाठी 300 किलो मोफत भात बियाणे वाटप जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत- सौ. संजना संदेश सावंत यांच्या माध्यमातून भिरवंडे भाजपच्या वतीने भिरवंडे व खलांतर – गांधीनगर येथील शेतकऱ्यांसाठी मोफत भात बियाणे वाटप…

Read Moreजि.प माजी अध्यक्ष संदेश सावंत व जि.प.माजी अध्यक्षा संजना सावंत यांच्या माध्यमातून भात बियाणे वाटप

कणकवली शहरातील वायरमन ना माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून मोफत रेनकोट

कणकवली शहरात पावसाळ्यात अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव कणकवली शहरातील 13 वायरमन ना आज शुक्रवारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मार्फत मोफत रेनकोट व एक महिला वीज कर्मचाऱ्याला छत्री देण्यात आली. पावसाळ्यात या कर्मचाऱ्यांमार्फत कणकवली शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू…

Read Moreकणकवली शहरातील वायरमन ना माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून मोफत रेनकोट

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध

सावंतवाडी(प्रतीनिधी)     सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली असून ही मंजूर करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती ही मशीन  कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून मंजूर करण्यात…

Read Moreउपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध

टोक्याच्या त्रासाने त्रस्त ग्रामस्थांची धान्य गोदामाला धडक

नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थ कीटकांच्या त्रासाने हैराण गोदाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर अतिरिक्त धान्य साठ्यामुळे समस्या अधिक गंभीर प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला मोठया प्रमाणावर टोका पडल्याने त्या कीटकाचा त्रास लगतच्या नेरुर-गोंधयाळे वाडीतील रहिवाशांना होत आहे. हे कीटक मोठ्या…

Read Moreटोक्याच्या त्रासाने त्रस्त ग्रामस्थांची धान्य गोदामाला धडक

कूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार

मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट…

Read Moreकूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार

शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रमेश हरमलकर

जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिले नियुक्ती पत्र शिवसेना वाढवणार – श्री. हरमलकर प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केल्याचे…

Read Moreशिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रमेश हरमलकर

कणकवलीतील कालच्या राड्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांची कारवाई आपापसात मारामारी करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात कणकवली मध्ये झालेल्या राड्यातील कणकवली व कुडाळ मधील एकूण चार संशयित आरोपींवर कणकवली पोलिसात भादवी कलम…

Read Moreकणकवलीतील कालच्या राड्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

शुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती

वैभववाडी(प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या  वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणारआहे. तरी जिल्ह्यातील सर्व अहिल्याबाई होळकर भक्तानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समाजनेते लक्ष्मण…

Read Moreशुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती

कणकवलीतील अमित सावंत यांचे निधन

हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांना पुत्रशोक कणकवलीतील हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांचा मुलगा अमित गोपाळ (बाळा) सावंत (40) यांचे आज सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कणकवली टेंबवाडी येथील घरात अमित हे झोपलेले असतानाच त्यांना तीव्र…

Read Moreकणकवलीतील अमित सावंत यांचे निधन

कुंभारमाठ येथील निकम कुटुंबीयांची आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली सांत्वन पर भेट

श्री.अवधुत निकम यांचे दुःखद निधन झाल्याने आज कुंभारमाठ येथे निकम कुटुंबीय यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपविभागप्रमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल परब,जय वस्त, पार्थ वस्त, चिंतामणी मयेकर, पदाधिकारी उपस्थित होते…

Read Moreकुंभारमाठ येथील निकम कुटुंबीयांची आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली सांत्वन पर भेट

वीजप्रश्नी व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटना आक्रमक

वीज प्रश्न सुटले नाहीत तर कायदा हातात घेण्याचा इशारा महावितरणकडून समस्या दूर करण्याची ग्वाही प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कुडाळ परिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांतील विज समस्यांबाबत…

Read Moreवीजप्रश्नी व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटना आक्रमक
error: Content is protected !!