कणकवलीचे सुरेश बिले मुंबईत चालले

कणकवली(प्रतिनिधी) कणकवलीचे कवी, एस.टी महामंडळाचे निवृत्त अधिकारी सुरेश बिले याना चालण्याच्या स्पर्धेत मुंबईत ताम्र पदक मिळाले आहे. दिनांक १९ जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन चे भव्यदिव्य आयोजन मुंबईत करण्यात आले होते. संपूर्ण मुंबई शहर तसेच ठाणे जिल्हा व नवी मुंबई…