रुक्मिणी पवार यांचे निधन

विलवडे मधलीवाडी येथील रुक्मिणी महादेव पवार यांचे नुकतेच निधन झाले.त्या मुंबई येथे मुलांसोबत राहत होत्या.त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना,विवाहित मुलगी,जावई,पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रतिनिधी, दोडामार्ग