
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत.! – उमेश तोरसकर
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक…










