कुडाळ पर्यटन महोत्सवात आज भव्य कॅट-डॉग शो चे आयोजन.

कुडाळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कोकण नाऊचे आव्हाहन.
कुडाळ/प्रतिनिधी
कुडाळ पर्यटन महोत्सव कुडाळ शहरांत सुरु आहॆ. गेले सात दिवस अनेक दर्जेदार कार्यक्रम महोत्सवा दरम्यान संपन्न झाले.अवकाळी पाऊस सदृश्य परिस्तिथी असतानाही कुडाळकरांनी यां महोत्सवला मोठा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो. आज कॅट आणि डॉग शो चे आयोजन कोकण नाऊ च्या मंचावर रंगणार आहॆ. यां कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धाकांचा उत्साह द्विगुणित करण्याचे शहरवासियांना आव्हाहन केले जात आहॆ.
यां महोत्सवत ऑटो एक्स्पो/गृहपयोगी वस्तूंची खरेदी तसेच मनोरंजन जत्रा / फूड फेस्टिवलं चे देखील आयोजन करण्यात अले आहॆ
कुडाळ/प्रतिनिधी