कसाल विद्यानिकेतन येथे निसर्गा सोबत मैत्री दिवस

कसाल
दिनांक ६ ऑगस्ट २०२३ म्हणजे मैत्री दिवस. माणसाप्रमाणे निसर्ग हा सुध्दा आपला निस्वार्थी मित्र जो आपल्याला नेहमीच फक्त देतच असतो आपल्याकडून कशाचीही अपेक्षा न करता. या दिवसाचे औचित्य साधून आज विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या ठिकाणी झाडांची पूजा करून व त्यांना राखी बांधून वृक्ष हेच आपले खरे मित्र या मित्राची साथ आम्ही कधीच सोडणार नाही हा संदेश मुलांनी दिला .

error: Content is protected !!