कणकवली च्या तहसीलदारांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट
देवगड तहसीलदार आर.जे. पवार यांची देखील उपस्थिती
कणकवली तालुक्याचे नव्याने नियुक्त झालेले तहसीलदार दीक्षांत देशपांडे व देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी नुकतीच आमदार नितेश राणे यांची कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार राणे यांनी श्री. देशपांडे यांना शुभेच्छा दिल्या.
कणकवली / प्रतिनिधी