कणकवलीचे नूतन तहसीलदार श्री.दीक्षांत देशपांडे यांचे ग्राहक पंचायत च्या सौ श्रद्धा कदम यांनी केले स्वागत.

ग्राहक पंचायत च्या वतीने ग्राहक चळवळींची तसेच संस्थेची देण्यात आली माहिती.

कणकवली/मयुर ठाकूर.

कणकवली नुतन तहसीलदार मा .श्री.दीक्षांत देशपांडे यांचे ग्राहक पंचाययत च्या सौ श्रद्धा सूर्यकांत कदम यांनी स्वागत केले.प्रसंगी जिल्हा संघटक श्री दादा कुडतरकर,नामदेव विश्राम जाधव,श्री चंद्रकांत चव्हाण, आएशा सय्यद,सुभाष राणे,व गीतांजली कामत तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र.तालुका शाखा कणकवली चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी तहसीलदारांना ग्राहक चळवळीची माहिती देण्यात आली तसेच संस्थेचे पत्र देण्यात आले.

error: Content is protected !!