विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे Baisic Computer and IT अभ्यासक्रम माफक शुल्कात सुरु

कणकवली/मयुर ठाकूर

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली तर्फे विद्यार्थ्यांच्या संगणकीय ज्ञानात भर घालण्यासाठी प्रशालेमार्फत Basic Computer and IT. हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम माफक शुल्कात सुरु करण्यात येत आहे . प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात अधिक भर पडण्यासाठी संगणक कोर्स तयार केला आहे . ज्या विद्यार्थ्यांना या संगणक कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपली नावं २५ जुलै २०२३ पर्यंत सौ केळुसकर मॅडम ‘ श्री बर्डेसर ‘ श्री नेताजी जाधव यांच्याकडे नोंद करावी .

error: Content is protected !!