शशिकांत अणावकर यांचे निधन
शशिकांत अणावकर यांचे निधन
कुडाळ
शिवाजी इंग्लिश स्कूल पंनदूर शैक्षणिक संकुलाचे प्रशालेच्या संस्थेचे चेअरमन, अकादमीचे कार्याध्यक्ष व आपणा सर्वांचे मार्गदर्शक मान. शशिकांत अणावकर सर यांचे रात्री 02.00 वाजता डाॕ. जी. टी. राणे हाॕस्पीटल कुडाळ येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली !! अंत्यदर्शनासाठी पार्थिव देह निवासस्थानी सकाळी 10 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. – अणावकर कुटुंबिय, वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ व दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी पणदूरतिठा तसेच अणावं गावावर शोककळा पसरली आहे