राठीवडे येथे जिल्हा कृषी दिन १जुलै २०२३ रोजी होणार साजरा

सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री .रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

संतोष हिवाळेकर पोईप

महाराष्ट्र शासन कृषी विज्ञान प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै, वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक 1जुलै 2023रोजी सकाळी 10.30 वा कृष्णविलास बॅक्केट हाॅल, राठीवडे ता मालवण येथे संपन्न होत आहे
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री .रविंद्र चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग भारत सरकार मंत्री.मा.नाम.श्री.नारायण राणे , तसेच प्रमुख उपस्थिती शालेय शिक्षण व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य मा. श्री .दिपक केसरकर, लोकसभा सदस्य मा श्री विनायक राऊत, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, मा. श्री.अनिकेत तटकरे, या मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य श्री.नितेश राणे, श्री.वैभव नाईक, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती .के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री.सौरभकुमार अग्रवाल, राठीवडे सरपंच सौ.दिव्या देवानंद धुरी,निमंत्रक गटविकास अधिकारी मालवण श्री.अण्णासाहेब गुजर,कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री.जानबा झगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.विजयकुमार राऊत, यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी

error: Content is protected !!