मालवण मधील रंजन मुणगेकर यांचे निधन

मालवण ब्युरो न्यूज
येथील मेढा राजकोट मधील मत्स्य व्यावसायिक रंजन अर्जुन मुणगेकर यांचे आज गोवा येथील इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले
गेले काही दिवस ते आजारी होते
मृत्यू समयी त्यांचे वय 53 होते
मेढा राजकोट परिसरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे