कणकवली तालुका युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची माहिती

युवासेनेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ जुन रोजी कणकवली युवासेना तर्फे सकाळी १० ते २ वा. यावेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन युवासेना तालुकाप्रमुख कणकवली उत्तम लोके यांनी केले आहे. शिवसेना हरकुळ, कनेडी विभागीय कार्यालय येथे करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व युवासेना शिवसेना ठाकरे गट यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन उत्तम लोके यांनी केले आहे. यावेळी रक्तदात्यास रोप भेट देणार आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!