मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदीविरेन्द्र दिनेश कदम

उपाध्यक्ष पदी भानुदास येरागी (तारकर्ली देवबाग )
विठ्ठल धुरी ( पारवाडी आचरा) यांची निवड करण्यात आली.
अथर्व मंगल कार्यालय मालवण येथे मालवण तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुढील एक वर्षासाठी तालूका कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी मालवण तालुक्यातील ७२ पोलीस पाटील उपस्थित होते. यात
सचिव पदी सिताराम नागेश सकपाळ ( त्रिंबक)
सहसचिव नितेश कुणकवळेकर ( कुणकवळे )
श्री जगन्नाथ जोशी ( गाउडवाडी आचरा )
खजिनदार पदी श्रीम समिक्षा सतीश सुकाळी ( कर्लाचाव्हाळ)
सह खजिनदार आशिष आपटे ( मोगरणे) सचिन आचरेकर (भगवंतगड) यांची निवड करण्यात आली.
सल्लागार पदी श्रीम शितल उदय परब ( कांदळगाव), संतोष गोविंद जामसंडेकर( तिरवडे),यांची निवड झाली.






