आचरा येथे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा

आचरा– मंगळवारी १८एप्रिल २०२३रोजी श्री स्वामी समर्थ महाराज गृहमठ आचरा ( सुनील खरात यांच्या निवासस्थानी) पटेल स्वामिल नजिक, कणकवली रोड, आचरा येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त पहाटे ५.३० वाजता –
श्रींना दुग्धाभिषेक
सकाळी ७ वाजता – नित्य आरती
सकाळी ९ वाजता – महाभिषेक
दुपारी १२ वाजता – महा आरती
दुपारी १ वाजता – महाप्रसाद
सायंकाळी ७ वाजता – नित्य आरती
रात्री ८वाजता – सुश्राव्य भजन
आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!