करूळ हायस्कूल चा दहावीचा निकाल 100 टक्के

करूळ हायस्कूलच्या यशाची परंपरा अखंडित

नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी या प्रशालेतून 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये हर्षदा महेश वर्दम हिने 95 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर नेहा भिकाजी सावंत ९१.४०, भार्गवी देवेंद्र कर्णिक 89.80, हर्ष विनायक कुबडे 89.60, सानिका सुनील पारधीये 88.80 या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालाचे संस्थाचालक मुख्याध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!