सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांना मातृशोक

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांच्या मातोश्री सिताबाई रामचंद्र तर्फे(८४) यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पुतण्या,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!