दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 97.98%

कणकवली तालुक्यातील 20 विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

कणकवली तालुक्यातील १ हजार ४३६ विद्यार्थ्यानी  दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७५३ मुले व ६८३ मुलींचा समावेश होता.
१ हजार ४३६ पैकी १ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये ७३० मुले व ६७७ मुलींचा समावेश आहे. तालुक्याचा निकाल ९७. ९८ लागला आहे. तर तालुक्यातील २० विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

error: Content is protected !!