उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले आशिर्वाद

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.

error: Content is protected !!