कुरंगवणे बौद्धवाडी स्मशान शेड चे भुमिपुजन संपन्न

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावातील बौद्धवाडी स्मशान शेड चे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले.विद्यमान खारेपाटण जिल्हा परिषद सदस्या प्राची इसवलकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर तसेच तळेरे पंचायत समितीचे सदस्य राजा जाधव,शक्ती केंद्र प्रमुख शैलेश सुर्वे तळेरे विभाग प्रमुख बबलु पवार सरपंच पप्पु ब्रम्हदंडे, साळिस्ते माजी उपसरपंच उदय बारस्कर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, सदस्य विशाखा राऊत माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र कदम, ग्रामस्थ रविंद्र गोठणकर, संतोष पाष्टे , प्रभाकर गोठणकर, मोतिराम मांडवकर, उद्देश रामाणे , दिगंबर गोसावी आत्माराम गोसावी ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र लाड, अंकुश सादिकले, आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!