चित्रकला स्पर्धेत कु. चैतन्य सावंत तर हस्ताक्षर शुद्धलेखन स्पर्धेत मिहीर गोवंडे प्रथम

श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित श्री. विवेक सुखटणकर मुंबई, कै. आबा रेडकर (माजी कार्यकारिणी सदस्य) व श्री. प्रकाश महाभोज (शिक्षक आचरा हायस्कूल) पुरस्कृत चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. चैतन्य सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
द्वितीय क्रमांक कु.पर्णवी बांदेकर -इंग्लिश मिडीयम स्कूल आचरा तर
तृतीय क्रमांक-कु. चिन्मयी पेंडुरकर- न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी मिळवला.
उत्तेजनार्थ कु. वैदेही सावंत – इंग्लिश मिडीयम स्कूल, आचरा, कु.असफिया शेख – आचरे उर्दूशाळा यांना गौरविण्यात आले

स्पर्धेचे परीक्षण जे. एम. फर्नांडिस यांनी केले.

श्रीम. शोभा सुहास सुखटणकर प्रायोजित हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिहीर मिलिंद गोवंडे -न्यू इंग्लिश स्कूल, आचरा
द्वितीय क्रमांक -कु. मिहीर खेडेकर – इंग्लिश मिडीयम स्कूल, आचरा
तृतीय क्रमांक – कु. स्वरा मयेकर – इंग्लिश मिडीयम स्कूल, आचरा यांनी मिळविला.
उत्तेजनार्थ कु. वेदिका संतोष सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा
कु. चैतन्य संतोष सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. भावना मुणगेकर यांनी केले.
विजेत्या सर्व स्पर्धकांना रोखरक्कम व प्रमाणपत्र देऊन देणगीदार, सर्व कार्यकारिणी सदस्य व सांस्कृतिक समिती सदस्य यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

error: Content is protected !!