शिवसेना तालुकाप्रमुख दामू सावंत, भाजपा उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत याना पितृशोक

आबाजी गोविंद सावंत यांचे निधन

जानवली स्मशानभूमीत करण्यात येणार अंत्यसंस्कार

जानवली डोंगरेवाडी येथील जेष्ठ नागरिक आबाजी गोविंद सावंत यांचे ( वय 87 ) यांचे आज सकाळी जानवली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख दामू सावंत, भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत 3 मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहावर जानवली गणपती साना येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!