भारतीय जनता पार्टी शिवडावच्या वतीने “सेवा पंधरावडा 2025” निमित्त स्वच्छता आणि वृक्षरोपण अभियान संपन्न.

प्रसंगी भारतीय जन संघांचे प्रमुख नेते आणि विचारवंत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे देखील पूजन.

कणकवली/प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी शिवडाव बूथ क्र.311 येथे भांद्रूकिदेवी मंदिर ओटोसवाडी तसेच बुथ क्र 312 येथे शिवडावं माध्यमिक विध्यालय शिवडावं माळ येथे भारतीय जन संघांचे प्रमुख नेते आणि विचारवंत पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी बुथ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य:-शिवडावं 312 श्री.नितिन गावकर,बुथ अध्यक्ष :-शिवडावं 311 श्री.मकरंद सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत शिरसाठ,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.अजित तांबे,उपाध्यक्ष श्री.सुंदर जाधव,शिवडावं सोसायटी संचालक श्री.मिलिंद गावकर,इतर आजी माजी पदाधिकारी श्री.सुनील ऊर्फ भाई गावकर,श्री संतोष विचारे,श्री.बाळकृष्ण मेस्त्री,श्री.सागर मळये,श्री.प्रसाद सावंत,श्री.चेतन साटम,श्री.सुदेश कराळे,श्री.दीपक सावंत,श्री.रविनारायण साटम,श्री.श्रेयस साटम,श्री.उपेंद्र नाडकर्णी,श्री.अशोक मेस्त्री,श्री.दशरथ जाधव,श्री.पंढरी जाधव,श्री.सुशील शिरसाठ,सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील वर्दम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

error: Content is protected !!