पालकमंत्री नितेश राणेंकडून कणकवली मधील गणपतीचे दर्शन

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटना, व पोलीस स्टेशन वरील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस अधिकारी व संतांच्या गणपतीचे मानकरी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!