कणकवली शहरातील फळ व्यावसायिक बाळा वाळके यांचे निधन

कणकवली शहरातील रहिवासी बाळकृष्ण ऊर्फ बाळा अनंत वाळके (वय 82) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. बाळा वाळके यांचा कणकवली एस टी स्टँड येथे फळांचा गेली अनेक वर्ष स्टाँल आहे. मिठबाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी रंजन वाळके आणी फळ विक्रेते नंदु परेश व रूपेश वाळके यांचे वडील होत. सदा हसतमुख आणि मनमीळाऊ असा त्यांचा स्वभाव होता. शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल हळदीवे यांचे ते भावोजी होत.

error: Content is protected !!