आचरा पिरावाडी येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी

अमली पदार्थ विरोधी अभियाना अंतर्गत पोलिस ठाणे आचरा व पिरावाडी हायस्कूल मार्फत अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी काढण्यात आली यावेळी पिरावाडी हायस्कुल मुख्याध्यापक बुगडे, ,प्रा शाळा मुख्याध्यापक सुभाष नाटेकर सर्व शिक्षकवृंद पोलीस स्वाती आचरेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,तन्वी जोशी,अमोल पेडणेकर, ग्रा प सदस्य सौ पुर्वा तारी व मुजफ्फर मुजावर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नरेंद्र कोळबकर यांसह विद्यार्थी ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.





