कलमठ मध्ये 6 ते 10 मी रोजी रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

1 लाख 11 हजार चे पहिले पारितोषिक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेली क्रिकेट स्पर्धा अशी आहे या स्पर्धेची ओळख

क्षात्रकुलोत्पन्न मित्रमंडळ कलमठ गावडेवाडी आयोजित भव्य दिव्य खुल्या डे-नाईट टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2025 चे आयोजन 6,7,8,9, 10 मे 2025 रोजी गायत्री ब्राम्हण मैदान कलमठ (तरंदळे रोड) येथे करण्यात आले आहे. कलमठ मध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगणार असून, या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1,11,111, द्वितीय क्रमांक 55,555, असणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी -20,000 आहे. टीम घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क साधा.अमित लोके:-7083801414, अमोल चिंदरकर:-9370066769, परेश आचरेकर:-9420155951, भूषण खाजणवाडकर 8208505344, दिनेश मसुरकर:-9404395016, विनय हडकर:-9822033447, हितेश हरमलकर:-9730805008,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील फक्त 1 खेळाडू आयकॉन म्हणून घेण्यात येईल.(ऑल इंडिया आयकॉन) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 खेळाडू कर्णधार म्हणून घेण्यात येईल. संघातील इतर 12 खेळाडू लिलावा मध्ये घेण्यात येतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू लिलावामध्ये भाग घेऊ शकतात
टीम घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी दि.22/04/2025 पर्यंत 5000/- ऑनलाईन पे केल्यानंतर त्यांचा संघ निश्चित केला जाईल. अशी माहिती कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी दिली.

error: Content is protected !!