एडवोकेट रईस पटेल यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती.

कणकवली/मयूर ठाकूर.
एडवोकेट रईस पटेल यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.रईस पटेल यांनी यापूर्वी डीवायएसपी यांचे विधी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. तीन वर्षापासून ओरस येथील कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.बारा वर्षे जवळपास प्रॅक्टिस झालेली आहे. एडवोकेट रईस पटेल यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.