पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

नद्यांमधील गाळ काढण्याची पुन्हा घेणार आढावा बैठक

मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता:  भक्ति मंगल कार्यालय कट्टा गुरामवाडी ता. मालवण येथे आगमन व माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी

सकाळी 11.30 वा: नदीपत्रातील गाळ काढणेबाबत आढावा बैठक. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस)
दुपारी 4 वा: रस्त्याचे भूमीपूजन,(टेंबवली स्टॉप ते गावठण, ता. देवगड)
कार्यक्रमानंतर देवगड येथून रत्नागिरीकडे प्रयाण.
रात्री 10 वाजता कणकवली येथे आगमन व राखीव.

error: Content is protected !!