कणकवलीत कृत्रिम बुद्धिमत्ता आधुनिक तंत्रज्ञान संधी व आव्हाने या विषयावर व्याख्यान

कणकवली तालुका व्यापारी संघाचे आयोजन
कणकवली तालुका व्यापारी संघाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आधुनिक तंत्रज्ञान संधी व आव्हाने या विषयावर यावर्षी सुप्रसिद्ध लेखक व संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होणार आहे कणकवली वसंतराव आगरकर संस्कृती प्रतिष्ठान या ठिकाणी गुरुवार 9 जानेवारी रोजी संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत हे व्याख्यान होणार असून भविष्यातील व्यापार मित्र हे आहे संबंधित अधिक समजून घेण्यासाठी व जिल्ह्यातील व्यापारी व अन्य वेगळ्या वर्गातील नागरिकांना याबाबत माहिती होण्यासाठी ही व्याख्या मला आयोजित करण्यात आली आहे या व्याख्यानमालीचा लाभ घेणे जेव्हा कणकवली तालुका व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.