महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला वायंगणीत वेग
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला सरपंच रुपेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदेवता रवळनाथाला निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे साकडे घालून सुरुवात झाली आहे. या प्रचार फेरीत
,विलास सावंत, अक्षय सावंत,संजय सावंत, संतोष वायंगणकर,महादेव सावंत, रितेश लाड,बाळू वस्त,प्रमोद कदम,रावजी सावंत,शाम नाईक,तात्या दुखंडे,अभय दुखंडे,रघुनाथ वायंगणकर,गणेश धुळे,संजय सावंत,प्रसाद सावंत, शुभम त्रिंबककर आदी सहभागी झाले होते.