कुसुर येथील ठाकरे सेनेचे उपशाखाप्रमुख संतोष पाटील यांचा आ. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश
कुसुर मध्ये मध्ये ठाकरे गटाला आ. नितेश राणे यांचा दणका
आ. नितेश राणे यांच्यामुळेच मूलभूत सुविधांचा विकास
वैभववाडी तालुक्यातील कुसुर ठाकरे सेनेचे उपशाखा प्रमुख संतोष श्रीपत पाटील यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय समर्पितपणे काम केले आहे. त्यांनी रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधांचा विकास केला, ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक नवीन रस्ते बांधले गेले असून, वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. असे पाटील यांनी सांगितले.
उपस्थित आमदार नितेश राणे सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे , बंड्या मांजरेकर आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.