सहवेदना सविता पावस्कर

आचरा वरचीवाडी येथील प्रथतियश डॉ जीवन (शाम) पावस्कर यांच्या मातोश्री श्रीमती सविता जगन्नाथ पावस्कर वय 87हिचे सोमवार सकाळी दुखद निधन झाले .त्यांच्या पश्चात दोनमुलगे सुना नातवंडे असा परीवार आहे. माजी आमदार आणि शिवसेना प्रवक्ते किरण पावस्कर यांच्या त्या मातोश्री होत. सोमवारी आचरा देवूळवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आचरा

error: Content is protected !!