युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यामार्फत मोफत छत्र्यावाटप

ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान

युवासेना तालुकाप्रमुख कणकवली उत्तम लोके यांच्यामार्फत दारिस्ते गावच्या जिल्हा परिषद शाळा मध्ये मोफत छत्र्या वाटप करण्यात आले. त्यावेळी शिवसेना शाखाप्रमुख अविनाश गावकर, लवू पवार, माजी उपसरपंच बाळा सावंत , युवा सेना उपशाखाप्रमुख श्रीराम गुरव, मंगेश बाळा मेस्त्री , मदन बागवे, प्रशांत कदम, विजय गावकर ,आबु कदम आदी शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!