खासदार अरविंद सावंत यांचे युवासेनेच्या वतीने कणकवलीत स्वागत

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देत केले स्वागत

कुंभवडे गावचे रत्न, मुंबई मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करत खासदार पदी निवडून आलेले मा. खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचे आज कणकवली येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सचिन आचरेकर, युवासेना कणकवली तालुका समन्व्यक गुरु पेडणेकर, युवासेना कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री, लक्ष्मण हन्नीकोड, रवि भंडारे, महेश राणे, उद्धव पारकर आदी युवासैनिक उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!