कुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचा सत्कार

कुरंगवणे गावचे सुपुत्र ओम विनोद उन्हाळकर याने SDPF नॅशनल चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावून उज्वल यश प्राप्त केले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात आले. कुरंगावणे ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचे कौतुक करत त्याचा सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी
कुरंगवणे बेर्ले सरपंच -पप्पु ब्रम्हदंडे
उपसरपंच बबलु पवार,ग्रामसेवक गिरीश धुमाळे,सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार , विनोद उन्हाळकर
ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पवार, विशाखा राऊत, ग्रामस्थ श्रीकृष्ण लाड, शिवाजी गोसावी, दिपक कुडाळकर, राजेंद्र लाड, अंकुश सादिकले , सचिन कदम , वनिता गोसावी सोनाली पवार,आदि उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण