नागवे येथील मोहन राणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील नागवे नानचेवाडी येथील रहिवासी मोहन राजाराम राणे 73 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. कणकवली येथील एलआयसी प्रतिनिधी उमेश राणे यांचे ते काका होत.
कणकवली प्रतिनिधी