जैतीर उत्सवाला युवा नेते विशाल परबांची उपस्थिती..

देवस्थानकडून स्वागत; गावकऱ्यांसह भक्तगणांशी साधला संवाद…

वेंगुर्ले,येथील जैतीर उत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जाऊन त्या ठिकाणी श्री चे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित देवस्थानच्या मानकऱ्यांकडून श्री. परब यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांसह भक्तगणांशी संवाद साधला. यावेळी नारायण कुंभार, विजय रेडकर, प्रणव वायगणकर, सचिन नाईक, जयवंत तुळसकर, सुजाता पडवळ, चंद्रे परब, साई परब, यशवंत परब, अतुल तुळसकर, अॅड. अनिल निरवडेकर, रामनाथ बावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!