आर ए यादव हायस्कूल आडवलीचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

आर ए यादव हायस्कूल ने दहावी शालांत परीक्षेत प्रविष्ठ सर्वच्या सर्व १६विद्यार्थी पास होत शंभर टक्के यश संपादन केले.या परीक्षेत सोनम संदिप घाडीगांवकर हिने ८५.२०टक्टे गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.प्रशालेतून द्वितीय वृत्तीका नरेंद्र लाड ८१.२०तर तृतीय हर्ष़दा राजन मालंडकर ७९.६० हिने पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक आदींनी अभिनंदन केले

error: Content is protected !!